- अटल बिहारी वाजपेयी ओजस आंतरराष्ट्रीय शाळा वरखेड येथे सीमेवर कार्यरत असलेले सैनिक प्रविण विष्णू चोथे व समाधान रमेश थाबडे यांच्या हातून 26 जानेवारीच्या दिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष गणेश भगत, मुख्याध्यापक बंगाळे सर, सरपंच सौ सोनु गवई, ग्रामसेवक सोळंकी मँडम, शिक्षक पाटिल सर, मोरे सर, मुरकुटे सर व शिक्षक्केतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळी, वरखेड उपस्थित होते.