हेडलाईन्स, 27 सप्टेंबर 2020

    809

    हेडलाईन्स, 27 सप्टेंबर 2020

    ? महाराष्ट्रात कालअखेर 2,69,119 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 10,16,450 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 35,191 रुग्णांचा मृत्यू

    ? मराठा आरक्षण: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील 48 पैकी 21 खासदारांचा पाठिंबा; खासदार संभाजीराजे छत्रपती यांना दिली पत्रे

    ?️ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा; आणखी 6 महिने काही बंधने – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    ?‍♀️ ‘हा माझा सन्मान आहे,’ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत दिली पहिली प्रतिक्रिया

    ? ड्रग्ज प्रकरण: दीपिका, सारा, श्रद्धाला अद्याप क्लीनचिट नाही; एनसीबीनं तिघींचे मोबाईल केले जप्त

    ❓ प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांचा सवाल

    ? कृषी विधेयकांविरोधात शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर, यापूर्वीच हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा दिला होता राजीनामा

    ?? हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्या उस्मान अन्वर अली शेख व अबू सुफीयान या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक

    ✊ भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर: बिहार निवडणुकीपूर्वी राम माधव यांना महासचिव पदावरुन हटवले तर तेजस्वी सूर्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here