पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट तपास पुरस्कार जाहीर
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार जाहीर झाला आहे.पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ₹ 5000 रोख बक्षीसआणि प्रशिस्ती पत्र.
अहमदनगर ( प्रतिनिधी २०)
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना नवा मोंढा पोलीस स्टेशन परभणी येथील भा द वि 302 च्या तापसमध्ये आरोपीस जन्मठेप शिक्षा लागल्याने उकृष्ट अपराध सिद्धी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचे 5000/- व प्रमाणपत्र असे बक्षीस जाहीर झाले नवामोढा गु. र. नं 279/15 कलम 302 ,307,504,34 भादवि यामध्ये
आरोपीला जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व विद्यमान भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी आरोपी क्र 1.रईसोद्दीन शेख यास मा. न्यायालयाने कलम 302 मध्ये जन्मठेप आणि 10000 रुपये दंड कलम 307मध्ये (7) वर्षे शिक्षा आणि 5000 दंड कलम 4 /25 आर्म ऍक्ट मध्ये 1000 रु दंड
आरोपी क्र 2 अकबर शेख यास मा. न्यायालयाने कलम 302 मध्ये जन्मठेप आणि 10000 रुपये दंड कलम 307मध्ये (7) वर्षे शिक्षा आणि 7000 रु दंड
आरोपी क्र 3 रउफा उर्फ गौरीबी शेख यास मा. न्यायालयाने कलम 302 मध्ये जन्मठेप आणि 10000 रुपये दंड कलम 307मध्ये (7) वर्षे शिक्षा आणि प्रत्येक दंड न भरल्यास 2 वर्ष आणखी शिक्षा सुनावली आहे.
पो.स्टे . नवामोंढा गुरनं . २७ ९ / २०१५ तथा ३०२,३०७,५०४,३४ भादवि ४ ( २५ ) आर्म अॅक्ट मध्ये मा.न्यायालयात दोषारोप दाखल झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय ( डीजे -४ ) सत्र खटला क्रं . ४१/१६ शासन वि रईसोद्दीन च इतर ०२ आरोपी यांचेवर कॉलम क्रं .३ मधील अ.क्रं .१ यांनी गुन्हयाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी उत्कृष्ट तपास करुन मा . न्यायालयात दोषारोप दाखल केले . अ.क्रं . ३ , ४ , ५ यांनी तपासामध्ये मदत केली . अ.क्रं .२,६,७ यांनी फिर्यादी , साक्षीदार यांची
साक्ष पुरावा सुरु झाल्यानंतर साक्ष कामी हजर राहणे ते साक्ष चांगली होईपर्यंत उत्तम रितीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पाठपुरावा करून सरकारी अभियोग पक्ष व तपास ( यंत्रणा यामध्ये समन्वय साधुन दो षसिध्दी साठी पुरेपुर प्रयत्न केले आहे .
दि . १८.०२.२०२१ रोजी सदर खटल्याचा निकाल लागुन मा . न्यायालयाने सर्व ( 1 . ३ आरोपीस कलम भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व १०,००० रु दंड ६ व कलम ३०७ अन्वये ०७ वर्ष सश्रम कारावास व ५००० रु दंड तसेच प ४ ( २५ ) आम अॅक्ट मध्ये आरोपी रईसोद्दीन यास १,००० रु दंड अशी ७ शिक्षा सुनावली आहे .
याकरिता नमुद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना प्रोत्साहनपर बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.
सदर पुरस्काराबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी शुभेच्छा देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांचे अभिनंदन केले.