“सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू;”

418
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशातच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here