फातिमा शेख यांची आज 191 वी जयंती.सावित्री बाई फुले यांच्या खांद्याला खांदा देत या माऊलीने स्त्री शिक्षणाचा पाया या देशात रचला.फातिमा शेख यांच्या बंधूंनी म्हणजेच उस्मान शेख यांनी,महात्मा फुले यांना शाळेसाठी सर्वात प्रथम आपली जागा दिली,आणि या देशात स्त्री शिक्षणाचं नव युग सुरू झाले.सावित्री बाईंच्या सोबत फातिमा शेख यांनी देखील शेणगोळे खात या देशात स्त्री मुक्तीच्या पहाटेसाठी स्वतःला झोकून दिले होते.आज गुगल ने त्यांना Doodle च्या माध्यमातून अभिवादन करत अनोखे अभिवादन केले आहे.सावित्री बाई फुले आणि फातिमा शेख ही जोडी मला हिंदू मुस्लिम एकतेचे,या देशाच्या संस्कृतीची ओळख वाटते.सावित्री बाई यांच्या इतकेच फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा,अस माझं मत आहे.फातिमा शेख यांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र अभिवादन..!
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
मा. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांचे ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन
मा. मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांचे ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन
औरंगाबाद ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे...
भटिंडा बसस्थानकाबाहेर महिलेच्या हत्येतील आरोपीची ओळख पटली; वैयक्तिक शत्रुत्वाची घटना होती
भटिंडा, १९ नोव्हेंबर
भटिंडा पोलिसांनी शनिवारी दावा केला की, भटिंडा बसस्थानकाबाहेर शुक्रवारी एका महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीची ओळख...
Chitradurga schoolboy enacting Bhagat Singh’s execution dies accidentally
Chitradurga, Oct 31 (IANS): A 12-year-old schoolboy rehearsing the hanging of freedom fighter Bhagat Singh for a play,...
Petrol price : क्रूड स्वस्त होत आहे, तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती का...
नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलिटर असून, याआधी डिझेलच्या दरात अशी झेप घेतली गेली आहे की, आंब्यापासून...





