Beed Accident Update : आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. लातूर औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर गंभीर जखमी झाले आहेत.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Gold Price Today: सोनेच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजची नवी किंमत
Gold Price Today: सोनेच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजची नवी किंमत
⚡| update
?♂️कोरोनामुळे लॉकडाऊन,...
अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची गळफसआत्महत्या
अहमदनगर टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील अंबड येथील (मोठे दळ सुतारदरा) जंगलात तरूण प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेऊन...
Afganistan | तालिबान्यांनी त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत जगाला संबोधित केले
अफगाणिस्तानमध्ये, ज्याचे संपूर्ण जग जवळून अनुसरण करते, तालिबानकडून एक निवेदन आले, ज्यांनी प्रशासनाचा ताबा घेतला. तालिबानच्या प्रवक्त्याने काबूलमध्ये...
विद्याधर करमरकर यांचे आज वयाच्या ९६ व्या वर्षी निधन :भावपूर्ण श्रद्धांजली
आता दिवाळी येणारच नाही ? “ऊठा ऊठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली” हे...







