तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइनराज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइन१३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
Home महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइनसर्व अकृषी, अभिमत,...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
चटकझ, सिडनी येथील भारतीय भोजनालय, स्तुतीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार
ऑस्ट्रेलियात भारतीय खाद्यपदार्थ देणारे चटकाझ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या सिडनी भेटीत त्याचा उल्लेख केल्यापासून ते...
ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
क्रीडा जगतासाठी आज सकाळी सकाळी एक वाईट बातमी समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे....
पुण्यात १२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशत विरोधी पथकाने पकडले आहे
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील...
अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशन च्या अध्यक्ष पदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार...
अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशन च्या अध्यक्ष पदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार मुल्ला सर व सचिव पदी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर...






