अहमदनगरचे खासदार कोरोना पॉझिटिव्ह

492

अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह आज केलेल्या कोरोना चाचणीमध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे अशी माहिती त्यांनी व फेसबुकद्वारे व ट्विटर पोस्ट केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here