गुंठेवारी अधिनियमानुसार औरंगाबाद शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. ▪️दिलेल्या मुदतीप्रमाणे आता ३१ जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी शुक्रवारी (ता. ३१) दिला.
Home महाराष्ट्र औरंगाबाद शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीगुंठेवारी भरण्यासाठी...
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
नागपुरात ‘ब्रुसेलोसिस’चा आढळला रुग्ण
चीनच्या वुहानमध्ये आता ब्रुसेलोसिस जीवाणूच्या
संसर्गाने लोक आजारी पडत आहेत. नागपुरातही शुक्रवारी एका १४ वर्षीय मुलाला या आजाराचे निदान...
धक्कादायक अहवाल:आज कोरोनाचे 404 पॉझिटिव्ह रुग्णांची भर बीड कोरोणा अपडेट
बीड कोरोणा अपडेट
धक्कादायक अहवाल:आज कोरोनाचे 404 पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बीड जिल्ह्यात (दि.15) रोजी जिल्ह्यात 404...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
तुमचा क्लायंट कोणी सेट केला? कलम ३७० रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने...
केंद्राने कलम ३७० रद्द केल्याच्या घटनात्मक वैधतेबाबत न्यायालयाकडून घोषणेची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी...





