भूमि अभिलेख विभाग अंतर्गत 1000+ पदांची मेगा भरती सुरु; त्वरित अर्ज करा..

548
  • भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण १०००+ रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
  • अमरावती विभागासाठी -108
  • जागा.
  • नागपूर विभागासाठी- 189 जागा.
  • नाशिक विभागासाठी- 102 जागा.
  • पुणे विभागासाठी- 163 जागा.
  • मुंबई विभागासाठी- 244 जागा.
  • औरंगाबाद विभागासाठी- 207 जागा.
  • ● पदाचे नाव – भूकरमापक तथा लिपिक
  • ● पद संख्या – 1000+ जागा
  • ● शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • ● नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • ● अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • ● अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021
  • ● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
  • ● अधिकृत वेबसाईट – mahabhumi.gov.in
  • ● अर्ज करण्यासाठी लिंक: ?? https://landrecordsrecruitment2021.in/
  • ● Official WebSite: ?? https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here