Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीची (Corona) भिती वाढू लागली असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 922 असल्याने प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याने काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत 500 हून अधिकच्या संख्येने वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत नवीन 922 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ही 0.06 वर गेला असून रुग्णदुपटीचा दरही 1 हजार 139 दिवसांवर गेला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
BRS प्रमुख के चंद्रशेखर राव 600 गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात, संजय राऊत त्यांना ‘व्होट...
26 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील पंढरपूर येथे दोन दिवसांच्या यात्रेला निघाले. काही वेळातच,...
Newasa News : आरोपींना अटक करण्यासाठी नेवासा वकील संघाचा रास्ता रोकोचा इशारा
नेवासा : तालुक्यातील आदर्श गाव वडूले (Vadule) येथील सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या वकील असलेल्या मुलावर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला (Deadly Attack) केल्याची...
करणी सेनेचे प्रमुख नेमबाज पकडले, ब्रार सारखे परदेशात राहण्याचे आश्वासन दिले होते: पोलीस
कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार सारख्या "पळून" जाण्याची आणि परदेशात राहण्याची संधी, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पाठिंबा, रोख रक्कम...
Nagar city : नगर शहरासाठी स्वतंत्र तहसीलदार पद; शासनाचे आदेश
नगर : नगर शहरासाठी (Nagar city) स्वतंत्र अतिरिक्त तहसीलदार (Additional Tehsildar) पद निर्माण करत असल्याची घोषणा शासनाकडून नुकतीच करण्यात आली. याबाबतचे...



