जॉब अपडेट्स: 12वी पास तरुणांना ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची संधी!

1045

ऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या माध्यमातून होईल.

? पद ऑपरेटर-I (एचएमव्ही), ग्रेड VII
? पदांची संख्या – 36
? वेतन – 16 ते 34 हजार रुपये

? पात्रता- मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवाराकडे 4 वर्षे जुने ड्रायव्हिंग लायसन्स आणि 3 वर्षे अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

? वयोमर्यादा- वयोमर्यादा 18-30 वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या वयोमर्यादेची गणना 18 सप्टेंबर 2020 पासून केली जाईल.

✍? नोंदणी शुल्क- सामान्य आणि ओबीसींसाठी 200 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यएस आणि माजी सैनिक यांना कुठलेली शुल्क जमा करावे लागणार नाही.

?️ अर्जाची मुदत- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 18 सप्टेंबर 2020 आहे.

?️ असा करा अर्ज- ऑईल इंडिया लिमिटेडच्या oilindia.onlinereg.in/advt0120/home.aspx संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here