अहमदनगर : महानगरपालिकेच्या एका जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार पोपट पाथरे आघाडीवर आहेत. महानगरपालिकेच्या जुन्या प्रभाग समिती कार्यालयात मतमोजणी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी (शिवसेना) व भाजपचे प्रदीप परदेशी व मनसे चे पोपट पाथरे अशा तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत झाली होती.पाथरे यांना सातशेच्या पुढे मते मिळाली असून शिवसेनेचे सुरेश तिवारी यांना 300 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर भाजपचे प्रदीप परदेशी यांना 200 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत पहिल्या फेरीचा हा निकाल आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात
पाच हजारांची लाच घेताना चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात
पिंपरी : तक्रारी अर्ज आणि पोस्ट मार्टम नोट्स...
नगरमधून 7 वर्षापुर्वी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली मध्यप्रदेशात ; नगरच्या अनैतिक मानवी वाहतुक...
नगरमधून 7 वर्षापुर्वी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली मध्यप्रदेशात ; नगरच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने लावला शोध.
तीन कोतीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत नगरसवेकला खून करण्याची धमकी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई
अहमदनगर (दि १४ एप्रिल २०२२) प्रतिनिधी : केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना जिवे मारण्यासाठी तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून...
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दोन हजार पार; बुधवारी 2293 रुग्णांची नोंद
Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे....







