नायझेरिया येथून अहमदनगर श्रीरामपुरात मायलेक आले आहेत. त्या दोघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ते सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.आता त्या दोघांचे सॅम्पल ओमिक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी दिली.नायझेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षाचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे आले. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची कोरोना टेस्ट केली आहे.या दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या काळात या दोन रुग्णांचा ज्या ज्या नातेवाईक अथवा व्यक्तींशी संपर्क आला त्या सर्वांचीही तपासणी करण्यात आली असता या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. या मायलेकांची ओमिक्रॉन सॅम्पल तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरचप्राप्त होतील. परदेशातून आतापर्यंत 35 जण श्रीरामपुरात आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असता परदेशातून आलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक निगेटीव्ह आढळून आले आहेत.
Home महाराष्ट्र अहमदनगर नायझेरियाहून अहमदनगरमध्ये आलेल्या मायलेकांना कोरोनादोघांचे सॅम्पल ओमिक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे...
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री घेतला राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा, आज नियमावली जाहीर होणार
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिवांनी सर्व...
अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती
अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती
अहमदनगर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी शंकर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य...
गँगस्टर शरद मोहोळ याने 10 वर्षाच्या चिमुरडीला धमकावले, मुल मोठा होऊन त्याच्या टोळीत सामील...
5 जानेवारी (शुक्रवार) रोजी पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात गुंड शरद मोहोळची त्याच्याच टोळीच्या सदस्यांनी गोळ्या झाडून...
बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची तिखट प्रतिक्रिया, काय...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी भारताला "हिंदू राष्ट्र" बनवण्याबाबत स्वयंभू धर्मगुरू बाबा बागेश्वर यांच्या टिप्पण्यांवर तिखट...