अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थावर 25 वर्ष जनसेवा पॅनलची सत्ता होती यावेळी सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल व मार्गदर्शन जितेंद्र सारसर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आज मतदान प्रक्रिया पार पडली व त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील झाली या निकालामध्ये सहकार पॅनल च्या पंधरा उमेदवारांनी जनसेवा पॅनल च्या सर्व उमेदवारांना पराभूत केले व विजयाचा शिक्कामोर्तब केला विजयी उमेदवार बाबासाहेब मुदगल, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतिष ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब धंगेकर या सर्व उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी विजय मिळवला.
Home महाराष्ट्र अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा डंका जनसेवा पॅनलचा दारुण केला पराभव
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
तारक मेहता फेम बाबिताच्या अडचणीत वाढ.., जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण
मुंबई- तारक मेहता का उलट चश्मा या मालिकेत (Tharak Metha Ka Ootala Chama) मधुन अनेक चाहत्यांच्या मनात घर निर्माण करणारी बबीताजी म्हणजेच...
उत्तर सिक्कीममधील ढगफुटीमुळे राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
गंगटोक: उत्तर सिक्कीमला विनाशकारी ढग फुटल्याने संपूर्ण ईशान्येकडील राज्यात धक्के पसरले आहेत. मंगन जिल्ह्यातील चुंगथांगच्या वरच्या बाजूला...
खासदार इम्तियाज जलील यांना मातृशोक
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात ते AIMIM चे औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचा दीर्घ आजाराने निधन झाले.






