पाथर्डीच्या डमाळवाडीत जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांसह पाच विदयार्थी कोरोना बाधित!! अहमदनगर(पाथर्डी प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डमाळ वाडी गावातील जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांसह पाच विदयार्थी कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.शाळेतील एक शिक्षकाला कोरोनाची लक्षणे दिसतात इतर विद्यार्थ्यांची कोविड टेस्ट घेतली असता त्यात अजून पाच विद्यार्थी कोविड बाधित असल्याचे समजले.हे सर्वजण बाधित असले तरी त्यांना इतर कोणताही त्रास नाही. हे सर्वजण स्थानिक पातळीवर विलगिकरणात आहेत.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
दुकानांवरील पाट्या मराठीतच..! मराठी पाट्यांविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली;
*याचिका कर्त्यांनाही ठोठावला दंड.* राज्यभरातील दुकानांवरील मराठी पाट्या सक्तीच्या करण्याविरोधातील याचिका आज हायकोर्टानं दंड आकारत फेटाळून लावली आहे ही याचिका...
वीजबिलात मोठा झटका ! ५०० युनिट वापरल्यास आता मोजावे लागतील ‘इतके’ रुपये
Maharashtra Electricity Rates : महागाईनेत्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता वीजबिलाचा आणखी एक मोठा झटका बसणार आहे. महाराष्ट्र वीज...
“याने तुमचा खेळ बदलणार नाही”: योगी आदित्यनाथ यांची भारत आघाडीवर खणखणीत टीका
लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी विरोधकांच्या नुकत्याच स्थापन झालेल्या युती इंडियाची खिल्ली उडवली आणि...





