प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल पुरव कौशल यांनी केले आहे अहमदनगर संरक्षण दलातर्फे वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी देशभरात ठिकठिकाणी भारतीय लष्काराकडून संरक्षण साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहन गुणवत्ता आश्वासन नियंत्रणालय, संरक्षण मंत्रालय, अहमदनगर यांच्यातर्फे 17 डिसेंबर,2021 रोजी सकाळी 10-30 ते दुपारी 4-00 वाजेपर्यत वाहन गुणवत्ता नियंत्रणालय परिसर, महानगरपालिका भवनाजवळ, औरंगाबाद रोड, अहमदनगर येथे प्रदर्शनाचे आयेाजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे संरक्षण साहित्य, रणगाडे, लढाऊ लष्कारी वाहने, दहशतवादी हल्यावेळी वारण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रणेनी सज्ज वाहने, युध्दामध्ये वापरण्यात येणारे व कमी वेळेत अंथरता येतील असे पूल, न्युक्लीयर तसेच जैवरासायनीक अस्त्रांपासून सुरक्षित असणारे लष्करी साहित्यांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला जिल्ह्यातील सन्माननीय आणि मान्यवर व्यक्ती भेट देणार असून हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कर्नल पुरव कौशल उप नियंत्रक (आस्थापना) यांनी केले आहे.
Home महाराष्ट्र लष्कराची लढाऊ वाहने,रणगाडे, लढाईत वापरणारी शस्त्रे असे विविध युद्धजन्य परिस्थितीत वापरात येणारी...
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
Ajit Pawar : मी शब्दाचा पक्का, शब्द कधीही फिरवत नाही : अजित पवार
Ajit Pawar : मी शब्दाचा पक्का आहे. शब्द कधी फिरवत नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार...
अस्सल कोल्हापुरी स्टाईल आख्खा मसूर
अस्सल कोल्हापुरी स्टाईल आख्खा मसूरसाहित्य :-अक्खा मसूर १ वाटीओला नारळ अर्धी वाटीलसूण ८-९ पाकळ्याआले २ इंचकोथींबीर अर्धी वाटी१ हिरवी मिरचीअर्धा चमचा कांदा...
Sultanpuri horror: प्रत्यक्षदर्शी निधीला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती
सुलतानपुरी मृत्यू प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी निधी, जो नवीन वर्षाच्या दुर्दैवी रात्री अंजली सिंगच्या स्कूटीवर बसला होता, तिला यापूर्वी...
नेपाळी नागरिकांने केले पनवेल (महाराष्ट्र) येथे मतदान— निवडणूक प्रक्रियेतील आणखी एक गोंधळ समोर…
मुंबई : सध्या देशात मतदार याद्यांचा घोळ आणि 'मतचोरी'च्या आरोपांचे प्रकरण गाजत आहे. त्यातच भारतात राहणाऱ्या एका...