Morning Update..

    363

    म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली; तर पेपर लीक प्रकरणी सहा जणांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई. पेपर फुटी प्रकरणीतील सहा आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली- पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती.म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला; तसेच विद्यार्थ्यांची फी परत करणार व ही परीक्षा पुढील वर्षी होणार; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. _बँक बुडाल्यास ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे परत मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण घोषणा.._ *Gold-Silver Price**सोने -* 47,780 रुपये प्रति 10 ग्रॅम(24©)*सोने -* 46,780 रुपये प्रति 10 ग्रॅम(22©)*चांदी -* 61,200 रुपये प्रति 1 किलो.गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पित : पंकजा मुंडे; तर ‘काळीज जड होतंय; अप्पा, मी तुमचा शब्द पूर्ण करणार’, धनंजय मुंडे भावूक. जनता महागाईने त्रस्त, सरकार जाहिरातीवरील खर्चात व्यस्त; प्रियांका गांधींचा हल्लाबोल. प्रत्येक गुन्ह्याची शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावेत, गुन्हे सिद्ध न झाल्यास अब्रुनुकसानीचा व मानहानीकारक दावा ठोकला जाऊ शकतो- ऍड.गणेश दरदले, औ,बाद *Corona Update* ● देशात काल 7,774 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद● राज्यात काल 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.● राज्यात ओमायक्रॉनचे 9, कोरोनाचे 6441 अँक्टिव रुग्ण, तर ओमायक्रॉनच्या 18 रुग्णांपैकी 9 जण ठणठणीत. *चिंताजनक..!* नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, कुटुंबियांची चाचणी निगेटिव्ह. ‘स्वत:ला वाघ म्हणवून म्याव म्याव करणारी आजची शिवसेना’, नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात. कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद.▪️ महाविकास आघाडी सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेलं : नारायण राणे. *मालिकेची जोरदार तयारी.* टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेतील बायो बबलमध्ये राहणार.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here