▪️ जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा इथं सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार झाल्याची स्थानिक पोलिसांची माहिती▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक; बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची केली होती घोषणा, पंतप्रधान कार्यालयाची माहिती▪️ कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा नागपूरमध्ये शिरकाव; आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण▪️ म्हाडाचा पेपर फोडणार्या तीन जणांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक; आरोपींमधील एक जण जी.ए. सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अधिकारी ▪️ कोल्हापूरात प्रचंड घबराट! गव्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुण ठार, वन विभागाने दिला घटनेला दुजोरा ▪️ खाजगी संस्थेकडून हा प्रकार झालायं, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, म्हाडाच्या पेपरफुटीबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण ▪️ राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक▪️ धुळे जिल्ह्यात वाळू तस्करांची गुंडगिरी! एका राजकीय पुढाऱ्याने तहसीलदारांना तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांत गुन्हा दाखल ▪️ कोर्ट कचेरीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा प्रयत्न, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप ▪️टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार बायो बबलमध्ये; टीम इंडिया आज मुंबईत एकत्र येणार तर 16 डिसेंबर रोजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
जळगाव (जिमाका) दि. 13 - जिल्ह्यात आजच्या स्थितीत कोरोना बाधीत ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या साडेअकरा हजार आहे. गेल्या काही दिवसांत...
ओतूरमधील शाळेच्या वर्गखोल्या जमीनदोस्त
ओतूर -ओतूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1च्या सुस्थितीत असलेल्या मुलांच्या शाळेतील वर्ग खोल्या पाडून त्यांच्या जुन्या सागवान लाकूड...
PM मोदी फ्रान्सला रवाना, राफेल जेट, बॅस्टिल डे सेलिब्रेशन फोकसमध्ये
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पॅरिस दौऱ्यात संरक्षण आणि अवकाश यासह विविध क्षेत्रात भारत-फ्रान्स संबंध...
काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना मदत करावीः एच. के. पाटील
राज्यातील सर्व जिल्ह्यात काँग्रेसची कोविड मदत सहाय्यता मदत केंद्रेः नाना पटोले मुंबई. दि. २५ एप्रिल २०२१केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि गलथानपणामुळे देशभरात...






