बेकायदेशीररित्या गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन अहमदनगर शहरात फिरणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.गणेश अरूण घोरपडे (वय ३५), राहुल श्रीरंग अडागळे (वय ३० दोघे रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. अहमदनगर शहरातील अहमदनगर काॅलेज जवळ मंगळवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.त्यांच्याकडून ५५ हजार ६०० रूपये किंमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कमलेश पाथरूटयांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घोरपडे व अडागळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
ओमिक्रॉन: महाराष्ट्रातील पुणे येथे 7 नवीन रुग्ण आढळले, भारताची संख्या 12 वर पोहोचली आहे
नवीन प्रकारात ज्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले त्यात नायजेरियाहून पुण्याजवळ पिंपरी-चिंचवडला आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या दोन मुली, तिचा भाऊ आणि त्याच्या दोन...
परपुरुषासोबत राहणे ही मानसिक क्रूरताच; उच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेला पोटगी देण्याचा निकाल रद्द ठरवले. या महिलेला कौटुंबिक न्यायालयाने दरमहा सात...
राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल मुकुंदनगर येथील अल्ताफ शेख यांचा नागरी सत्कार
अहमदनगर : नगर पोलीस दलात उत्कृष्ट कार्याबद्दल मुकुंदनगर येथील अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या पत्नी शबाना शेख यांचाही...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा स्पर्धेत सन 2020-21 या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा स्पर्धेत सन 2020-21 या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे घवघवीत यश…
वैयक्तिक गटात (जिल्हाधिकारी गट)...







