✍?महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जारी.

385

● *राज्यसेवा परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२• मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२● *दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२• मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२● *महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२• मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२● *महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२● *महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२● *पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२● *राज्यसेवा परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : १९ जून २०२२• मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२● *महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२• मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३● *महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२• मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३● *महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर• मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार● *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२• मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here