१)“आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत* शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर निशाणा साधला आहे. सध्या वेगळी आघाडी तयार करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. असं केल्यास ‘तुला न मला, घाल कुत्र्याला’ या म्हणीप्रमाणे स्थिती तयार होईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.*२)कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव*झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वर्षीय वृद्धाला ओमायक्रॉनची लागण, देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे तीन रुग्ण*३)हमीभाव समितीसाठी पाच नावं प्रस्तावित*कृषी कायदा विरोधकांचा केंद्र सरकारशी संवाद हमीभाव समितीसाठी पाच नावं प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्येअशोक ढवळे, गुरुनाम सिंग, शिवकुमार काका, युद्धवीर सिंग, बलवीर सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण
अहमदनगर ,टीम,22 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत...
लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, आठ जखमी
Beed Accident Update : आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू...
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विखेंबद्दल व अहमदनगरच्या कोरोना परिस्थितीबाबत काय बोलले… पहा….
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे विखेंबद्दल व अहमदनगरच्या कोरोना परिस्थितीबाबत काय बोलले… पहा….
अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे...
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान
सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. 24 : सातारा जिल्हा परिषदेने उत्कृष्ट...







