अहमदनगर जिल्हयातील नागरिकांना कळविणेत येते की,मा. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि. 12/10/2021 व मा.अपर मुख्य सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/2021अन्वये कळविले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाकडील रिट याचिका (सिव्हील) क्र.539/2021 मधील दि.30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- सानुग्रह मदत देण्याचे राज्यांना सूचित केलेले आहे. तसेच मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशिल सूचित करण्यात येईल असे कळविले आहे.अहमदनगर जिल्हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्यला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित https://majhigrampanchayat.com/news.php?id=299&type=10*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर*पत्ता – आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगरजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी अहमदनगर हे आहेत. मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे अर्ज सादर करण्याबाबतची ऑनलाईन कार्यपध्दती (अर्ज करण्याचे ठिकाण,विहित नमुना इ.) (डॉ.राजेन्द्र ब. भोसले)जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगरसंपर्क ::- सर्व सेतु केंद्र
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
Thalassery man assaults 6-year-old Rajasthani boy for leaning on his car, arrested
lassery: Thalassery police on Friday arrested a man who brutally assaulted a six-year-old boy for leaning on...
मी पंतप्रधानांना घाबरत नाही उलट… राहुल गांधी यांची मोदींवर टीका
मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना काँग्रेससह खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार टिका केली होती. आता या टीकेला...
India Vs Pakistan : भारताचा पाकिस्तानवर दमदार ऐतिहासिक विजय
नगर : भारत ( India ) व पाकिस्तानच्या ( Pakistan ) क्रिकेट संघात काल (सोमवारी) आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामना झाला....
सीमा हैदरची ओळखीची कागदपत्रे पडताळणीसाठी पाकिस्तान दूतावासाकडे पाठवली आहेत
अरविंद ओझा द्वारे: नोएडा पोलिसांनी सीमा हैदर या पाकिस्तानी नागरिकाकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे तिच्या ओळखीच्या पडताळणीसाठी...