अहमदनगर जिल्हा चांगलाच गारठला :

अहमदनगर- गेल्या दोन दिवसांपासून तर बुधवारी सकाळपासूनच तसेच सायंकाळीही ढगाळ वातावरणासह पाऊस,यात चांगलाच गारवा असलेले वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे अहमदनगर जिल्हा चांगलाच गारठला आहे.सगळीकडेच थंड हवा वातावरणात असल्याने याचा उद्योग व्यवसायावर ही परिणाम दिसला. अनेकांनी थंड वातावरणामुळे गरम उबदार कपडे घालून घरातच राहणे पसंत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here