श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास अखेर उच्च न्यायालयाने कारभार पाहण्यास परवानगी दिली आहे.श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्याबाबत नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.त्याबाबत मंगळवार दि.३० रोजी सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आ.आशुतोष काळे यांनी केलेली याचिका ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अध्यक्ष व विश्वस्त मंडळाला साईबाबा संस्थानचा कारभार पाहण्यास परवानगी दिली असल्याची माहिती अँड. सोमिरण शर्मा व अँड. विद्यासागर शिंदे यांनी यांनी दिली आहे.दरम्यान साईबाबा देवस्थान शिर्डीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.आशुतोष काळे यांची निवड केली होती.परंतु राज्य शासनाकडून संपूर्ण विश्वस्त मंडळाची नेमणूक न केल्यामुळे नूतन अध्यक्ष व विश्वस्तांना संस्थानचा पदभार स्विकारण्यापासून मनाई करण्यात आली होती.त्या आदेशाच्या विरोधात नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
Home English News Conference call श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास अखेर उच्च न्यायालयाने...
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
जिल्ह्यात आज इतक्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर आकडेवारी
अहमदनगर: जिल्ह्यात आज 19 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 87 हजार 42 इतकी झाली...
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
मुंबई: काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव लोकसभा सदस्य बाळू धानोरकर यांचे मंगळवारी पहाटे राष्ट्रीय राजधानी विभागातील एका खाजगी रुग्णालयात...
मग आता आम्ही गांजा पिकवायचा का? महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकर्यांचा केंद्राला सवाल!
मग आता आम्ही गांजा पिकवायचा का? महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकर्यांचा केंद्राला सवाल!
अहमदनगर :यंदाच्या प्रचंड पावसामुळे लाखो रुपये खर्चून...
दहशतवादी यासिन मलिक वैयक्तिकरित्या सर्वोच्च न्यायालयात आला, केंद्राची चिंता
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) कमांडर, यासिन मलिक, समोर हजर राहण्यास तयार असल्याचे पाहून...