1)कृषी कायदा माघारीचं विधेयक लोकसभेत मंजूर*अवघ्या 4 मिनिटांत सरकारने पूर्ण केली प्रक्रिया . जो गोंधळ कायदे आणताना झाला होता तशाच गोंधळात कायदे माघारी. चर्चा करण्याची विरोधकांची मागणी अमान्य*राज्यसभेत देखील चर्चेशिवाय तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले.**2)राज्यसभेतल्या 12 खासदारांवर निलंबनाची कारवाई*मागच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेल्या गदारोळानंतर कारवाई*शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी या दोन खासदारांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेश.**4)काँग्रेसनं बोलावलेल्या विरोधकांच्या एकत्रित बैठकीत तृणमूल, सपासह शिवसेनेची अनुपस्थिती*त्यावर सेनेकडून स्पष्टीकरण देताना खा. विनायक राऊत:काँग्रेसकडून काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं.जेव्हा आम्हाला सुचित केलं जातं तेव्हा आम्ही काँग्रेस सोबतही बैठकीत उपस्थित राहिलो आहे, पुढेही राहू
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
बंदी घातलेल्या खलिस्तान समर्थक गटाचा सदस्य घोषित गुन्हेगार घोषित. कोण आहे जसविंदर सिंग?
चंदीगड येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने बुधवारी बंदी घातलेल्या खलिस्तान समर्थक गट 'सिख्स फॉर जस्टिस'...
कनकापुरा लवकरच बेंगळुरूचा भाग होईल: कर्नाटक डीसीएम डीके शिवकुमार
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा रामनगर जिल्ह्यातील कनकापुरा मतदारसंघ बेंगळुरूचा भाग होईल. कनकापुरा...
देवळाली प्रवरात कोविड सेंटरचे उदघाटन
देवळाली प्रवरात कोविड सेंटरचे उदघाटन
राहुरी :राहुरी तालुक्यातल्या देवळाली प्रवर परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरज ओळखून सत्यजित...
महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय:महिलांना पोलिस विनामूल्य राईड योजना सुरू!
महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णयपोलिसांना आदेश दिले महाराष्ट्र पोलिसांनी विनामूल्य राईड योजना सुरू केली आहेजेथे रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत रात्री एकट्याने...





