१)संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच कृषी कायदे निरस्त करणारं विधेयक मांडणार*पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा नको या मागणीवरही सरकार तयार- कृषिमंत्री तोमरकायदा मागे घेतल्यानंतर एम एस पी च्या लिखित हमीसह शेतकऱ्यांनी ज्या 6 मागण्या केल्या आहेत त्यापैकी एक मागणी मान्य.*२)सकाळ व सामच्या सर्व्हेत आघाडी बाबतची माहिती*178 मतदारसंघात नागरिकांना वाटतं महाविकास आघाडी व्हावी 60 मतदार संघात नागरिक म्हणतात की काहीही झालं तर भाजप सोबत आहोत 35 मतदारसंघात नागरिकांना काँग्रेसशिवाय सेना राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं असं वाटतंय*३)कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळून आल्याने पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांशी तातडीची बैठक*अमेरिकेत कोरोना वाढत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरीयंट आढळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरण स्थिती या विषयावर पंतप्रधान मोदी बैठक घेणार आहेत.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्यांच्या मागील महिन्यात येथील रुग्णालयात गर्भाशयाच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली, त्यांना गुरुवारी वैद्यकीय सुविधेतून डिस्चार्ज देण्यात आला. ठाकरे...
Mumbai Corona Update : मुंबईत आज 172 नव्या कोरोना रुग्णांची भर, एकही मृत्यू नाही
Mumbai Corona Update : मुंबईत आज कोरोनाचे 172 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 94 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज मुंबईत एकाही...
एमआयडीसी : नगर एमआयडीसी मंजूर; १५ हजार तरुणांना राजगाराची पाटी
नगर : जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी आहे. नगरमध्ये वडगावगुप्ता येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी (Shirdi) येथे ५०० एकरावर दुसरी एमआयडीसी...
वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद
वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद
अहमदनगर दि.२७ फेब्रुवारी -:वैकल्पिक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन...