चाकूने वर करुन मनोरुग्ण महिलेचा खून करणारा रुपचंद मुकुतराम वर्मा (वय ४१, गिरीजानगर, जिल्हा बडोदा) याला शहर पोलिसांनी कोपरगावमधून बुधवारी अटक केली.तालुक्यातील घुलेवाडी येथील श्रमिक विडी उद्योग संस्थेच्या सेफ्टी टॅन्कमध्ये या महिलेचा मृतदेह सोमवारी कुजलेला व नग्नावस्थेत आढळला होता. वर्मा ढाब्यावर वेटरचे काम करत होता.घटना ज्या दिवशी घडली त्या दिवसापासून तो फरार होता. घटनेनंतर शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत वरिष्ठांच्या आदेशाने तपासाची चक्रे फिरवत वर्माचा छडा लावला. त्याला कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेताच त्याने दारूच्या नशेत महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पैसे न दिल्याने महिलेने नकार दिला.याचा राग येऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. लाकडाच्या दांडक्याने मारहाण व चाकूने वार करुन तिचा खून केल्याची कबुली वर्माने दिली आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
राहुल गांधी त्यांच्या स्वयंसेवक सेवेचा भाग म्हणून सुवर्ण मंदिराला भेट देतात, भांडी धुतात
अमृतसरला एक दिवसाच्या “वैयक्तिक, आध्यात्मिक भेटीवर” असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सुवर्ण मंदिराला भेट दिली...
माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या अडचणीत वाढ: जामीन अर्ज नामंजूर
अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज...
दिल्ली हायकोर्टाने एमसीडी स्थायी समितीच्या फेरनिवडणुकीला स्थगिती दिल्याने AAP ला मोठा झटका
दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या फेरनिवडणुकीला दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली.
पुणे : खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी
पुणे : खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी
पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी...





