१)शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा* शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 नोव्हेंबर) सकाळीच साडे आठ वाजल्यापासून ईडीचं पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी केली.*२)केंद्र सरकार क्रिमी लेयरची मर्यादा वाढवणार*पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी EWS ची मर्यादा बदलणार.८ लाखांहून १० किंवा १२ लाखांची मर्यादा वाढणार.४ आठवड्यात सरकार घेणार मोठा निर्णय.*३)सतेज ऊर्फ बंटी पाटील बिनविरोध*कोल्हापूरात विधान परिषद निवडणूक बिनविरोध, अमोल महाडिकांनी माघार घेतल्यामुळे सतेज पाटलांच्या विजयाचा मार्ग मोकळा*४)राज्यातील २१ डेपो अंशतः सुरु*परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत अल्टिमेटम दिला. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभरातील २१ डेपो अंशतः सुरु झाले असून ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
“हे कळून धक्का बसला…”: दिल्लीच्या मंत्र्यांनी पूर मदतीबद्दल उच्च नोकरशहाला ओढले
नवी दिल्ली : दिल्लीतील पूरग्रस्तांना मदतकार्यात विलंब होत असल्याने नाराज महसूल मंत्री आतिशी यांनी आज मुख्य सचिवांची...
पीएम मोदी लाल किल्ल्यावर बोलत असताना, रिकाम्या खुर्चीने संदेश पाठवला
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे...
तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दहा ते पंधरा जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर. :-युवकावर चॉपर,रॉड,दांडके याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि.५ मार्च रविवारी रोजी रात्री...
अंबानींचे दिवस फिरले; १,२०० कोटीचे कर्ज न फेडल्याने दिवाळखोरीची करवाई
गेल्या महिन्यात खासगी क्षेत्रातील यस बँकेने मुंबईतील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मुख्य कार्यालय ताब्यात घेतले होते. आता स्टेट बँक ऑफ...




