ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक वेळी दोन गटात झालेल्या भांडणामुळेमिरवणुकी दरम्यान गोंधळ घालणाऱ्या पन्नास...
अहमदनगर दि.१५ एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान गुरुवारी रात्री कापडबजार परिसरातील लोकसेवा हॉटेल समोर आणि परिसरात...
‘मशिदीत महिलांना नमाज अदा करण्याची परवानगी आहे पण..’: मुस्लिम बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे की, धार्मिक ग्रंथ, शिकवण आणि विश्वासांनुसार...
राजस्थानी जोडपं, मुलगी सापडली मृत, पोलिसांच्या हत्येमागे मुलाचा संशय
जयपूर: राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एक जोडपे आणि त्यांच्या मुलीची झोपेत असताना हत्या करण्यात आली, पोलिसांनी त्यांच्या मुलाची...




