Union Cabinet Decision: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्यास मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत राशन मिळत राहणार आहे. तर, केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. केंद्रीय आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबत माहिती दिलीय.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
Omicron : सर्वाधिक नवीन कोविड प्रकार आहेत
कोरोनाव्हायरसचे ओमिक्रॉन प्रकार भारतात तसेच जगामध्ये वेगाने पसरत आहे. सोमवारी, गेल्या महिन्यात परदेशातून परतलेल्या दोन पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींची मुंबईत कोरोनाव्हायरसच्या नवीन...
विभाग दूरध्वनी क्र. (कार्यालय) दूरध्वनी क्र. (निवास) मंत्री मंडळ
विभागदूरध्वनी क्र. (कार्यालय)दूरध्वनी क्र. (निवास)ई-मेल1श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे , मुख्यमंत्रीसामान्य...
अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ खासदारांना कोरोनाची ‘लागण !
https://youtu.be/nVmU0Cih8VY
Shravan Rathod | कोरोनाची लागण होण्यापूर्वी पत्नीसमवेत कुंभमेळ्यात सामील झाले होते श्रवण राठोड!
कोरोना पॉझिटिव्ह होण्यापूर्वी संगीतकार श्रवण पत्नीसमवेत कुंभमेळ्यात (Kumbha Mela) गेले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, 'कोरोनाची काही लक्षणे दिसल्यानंतर पप्पांना गेल्या...







