अहमदनगर एम.आय.डी.सी .मध्ये औद्योगीकरण व उद्योजकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. नगर एम.आय.डी.सी. चा विस्तारीकरणाचा प्रश्न याच बरोबर एम.आय.डी.सी.तील १६८ प्लॉट धारकांचा प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बैठकीत सांगितले की नगर एम.आय.डी.सी .च्या विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील. एम.आय.डी.सी. च्या विस्तारीकरणासाठी पुढाकार घेऊ तसेच १६८ प्लॉट धारकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून न्यायप्रक्रिया चा आदर करीत कायद्याने मार्ग काढून उद्योजकांना न्याय देऊ याच बरोबर आमदार संग्राम जगताप यांनी एम.आय.डी.सी. संदर्भात सुचवलेले प्रश्न मार्गी लावू !आमदार संग्रामभैय्या जगताप म्हणाले की नगर एम.आय.डी.सी. चा विकास करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उद्योग राज्य मंत्री आदितीताई तटकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अहमदनगर एम.आय.डी.सी. मध्ये मोठे उद्योग आल्यानंतर अनेक युवकांना रोजगार मिळणार आहे. या कामासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगर एम. आय .डी .सी. संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे, आमदार संग्रामभैय्या जगताप, उद्योजक सागर निंबाळकर, सचिन काकड, सुनील कानवडे, सुमित लोढा, सचिन फाटक, औद्योगिक कार्यकारी अधिकारी डॉ.पी.अन्बलगन आदी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र अहमदनगर नगर एम आयडीसीत स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घातलं लक्ष,...
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
वकील मुकुल रोहतगी यांनी हिंडेनबर्ग-अदानी पंक्तीत न्यायालय-नियुक्त पॅनेलचे कौतुक केले
नवी दिल्ली: प्रख्यात कायदेतज्ज्ञ मुकुल रोहतगी यांनी हिंडेनबर्ग-अदानी वादाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या...
पुरेसे शीख मारले गेले नाहीत, काँग्रेसचा जगदीश टायटलर जमावाला म्हणाला: सीबीआय केस
नवी दिल्ली: काँग्रेस नेते जगदीश टायटलरने दिल्लीतील गुरुद्वारा पुल बंगशजवळ शिखांना ठार मारण्यासाठी जमावाला चिथावणी दिली, असे...
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ,साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ,साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता
गुणरत्न सदावर्ते यांना सातारा...
पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे निर्णय
1) पुणे महापालिका क्षेत्रातील १ली ते ८वीच्या ऑफलाईन शाळा बंद, ऑनलाईन सुरु राहणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2)...





