हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात कोविड-19 चा नवीन एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, तर आज 05 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 16 हजार 55 रुग्ण झाले असून, त्यापैकी 15 हजार 656 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात 05 कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 394 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
उज्जैन बलात्कार प्रकरणी ऑटो चालकाला अटक
मध्य प्रदेशातील उज्जैनच्या रस्त्यावर सापडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ऑटोरिक्षा चालकाला 28...
राघव चड्ढा नियमांचे घोर उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना आज राज्यसभेतून "विशेषाधिकारभंग" प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे....
PMO अधिकृत, बनावट पदवी: काश्मीर कॉनमनने संपूर्ण भारतातील महिलांना कसे फसवले
ते न्यूरोसर्जन, लष्कराचे डॉक्टर, पंतप्रधान कार्यालय (PMO) चे अधिकारी आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) उच्च अधिकाऱ्यांचे जवळचे...