जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
लोक आत्महत्या का करतात ??? वेवेगवेगळे आर्थिक स्तर मानसिक ताणतणाव का कौटुंबिक...
"अरेरे त्याने जीव दिला पण समाज म्हणुन तूं काय केलं त्याच्या साठी लाज वाटली पहिजे आपलीच आपल्याला"
गुलाम नबी आझाद म्हणतात, ‘भारतात प्रत्येकजण हिंदू जन्माला आला’, मेहबूबा मुफ्तींची प्रतिक्रिया
डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी बहुसंख्य भारतीय मुस्लिमांनी हिंदू धर्मातून धर्मांतर केले...
मंत्रिमंडळ बैठकीतील 8 मोठे निर्णय 142 कोटींचं सावित्रीबाईंचं स्मारक ते कामगार संहिता
राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या...
World Cup : भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालेल : विक्रम फिरोदिया
World Cup : नगर: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) २०११ नंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक (World Cup) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत...