विद्यार्थी दशेतील लोकल प्रवासातील आठवणींना जयंत पाटील यांनी दिला उजाळा…* मुंबई दि. १३ नोव्हेंबर – पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला आणि लोकलमध्येही शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले. आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केला आहे तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिला.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
कोरोना चाचण्या वाढवा, चिठ्ठी लिहून केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र...
उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट खाद्यगृहे पूर्णत : राहणार बंद
अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त शि.बा. कोडगिरे यांची माहिती
औरंगाबाद |...
पायलट, गेहलोत यांच्या वक्तव्यावरून निवडणुकीपूर्वी राजस्थानमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल झाला आहे
गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे.
मणिपूर : मणिपूर व अंतरवली घडवल्या जात आहेत : महिला कानडे
श्रीरामपूर: केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यांचे ढोंग व पितळ...





