औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 10 जणांना (मनपा 6, ग्रामीण 4) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 622 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 345 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 623 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (07) श्रेय नगर 1, अन्य 6ग्रामीण (01)गंगापूर (01)
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
देशसेवेसाठी जाणाऱ्या जवानाचा अपघाती मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत तांदळा येथील जवान शहीद
देशसेवेसाठी जाणाऱ्या जवानाचा अपघाती मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत तांदळा येथील जवान शहीद
‘प्रोटेक्शन मनी’च्या आरोपाबाबत प्रतिज्ञापत्र द्या; वाहतूक पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई : ठाणे ते नवी मुंबई या पट्ट्यात अवजड वाहन चालकांकडून वाहतूक पोलीस टोईंग एजन्सी व स्थानिक गुंडांद्वारे ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून दरमहा...
शाहू , फुले , आंबेडकर यांच्या विचार धारे नुसार समाज कार्यात अग्रसेर असणारे ,...
ज्येष्ठ व्रूद्ध यांच्या समवेत मंगेश राजे यांचा वाढदिवस साजरा - विशाल ( अण्णा ) बेलपवारभिंगार :- शाहू , फुले , आंबेडकर यांच्या...
445% किमतीत वाढ झाल्याने टोमॅटोची किंमत भारतातील पेट्रोलपेक्षा जास्त आहे
प्रतिकूल हवामानामुळे भारतीय टोमॅटोच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे पेट्रोलपासून राजकीय प्रभावापर्यंत कोणत्याही आवश्यक घटकांच्या किमतीची तुलना करणारे...





