एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करणार आहेत. एसटी विलीनीकरण शक्य नाही, पण अन्य पर्यांयांवर चर्चा होऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं आहे.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
“आर्थिक दहशतवाद”: कर, बँक खाते पंक्तीमध्ये काँग्रेस सरकारची निंदा करते
नवी दिल्ली: काँग्रेस - सार्वत्रिक निवडणुकीच्या आठवडे आधी प्राप्तिकर विभागाकडून ₹ 210 कोटींच्या "अभूतपूर्व" मागणीशी झुंज देत...
‘पाकिस्तान संघर्षात, सैन्य उत्तरेत व्यस्त असेल, आम्ही दक्षिणेकडे जाऊ’: पीएफआयने भारतावर युद्ध करण्याची योजना...
नवी दिल्ली: मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवलेल्या जबाबात, एनआयएच्या संरक्षित मुख्य साक्षीदारांपैकी एक, जो एकेकाळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)...
Kopargaon : कोपरगावात पुन्हा बिबट्याचा थरार; तिघे जखमी
कोपरगाव : (Kopargaon) येथील बसस्थानक परिसर, सुभाषनगर भागात पुन्हा एकदा बिबट्या (Leopard) ची दहशत पहावयास मिळाली. या बिबट्याने तीन जणांवर...
अल्पवयीन व्यक्तीला ‘आजा आजा’ म्हणणे म्हणजे लैंगिक छळ आहे: मुंबई न्यायालय
मुंबई: मुलीच्या मागे लागणे आणि तिच्याबद्दल अनास्था असल्याचे स्पष्ट संकेत असतानाही तिला वारंवार 'आजा आजा' म्हणणे हा...