ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्ध विजय टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या (T20 World Cup) थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडविला… सुपर-12 च्या पाचही मॅच जिंकलेल्या पाकिस्तानचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले… विजेतेपदासाठी येत्या रविवारी (ता.१४) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सामना होणार आहे.भारताचा जावई ठरला व्हिलनपाकिस्तानच्या पराभवात व्हिलन ठरला तो भारताचा जावई, म्हणजेच हसन अली. 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलला हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडला. नि त्यानंतर मॅथ्यू वेडने आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत मॅच जिंकवून दिली. हसन अली बॉलिंगमध्येही अपयशी ठरला. त्याने आपल्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 44 रन दिल्या. हसन अलीची पत्नी शामिया आरजू भारतीय आहे. 2019 साली हसन आणि शामिया यांचे दुबईत लग्न झालं. शामिया हरियाणाची आहे. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातल्या चंदेनी गावची आहे. अमिरात एयरलाईन्समध्ये शामिया फ्लाईट इंजिनियर आहे. तिचं कुटुंब दिल्लीत राहतं.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
“मणिपूरमधील परिस्थितीकडे लक्ष द्या”: अरविंद केजरीवाल व्हिडिओनंतर पंतप्रधानांना
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी वांशिक हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये दोन महिलांच्या नग्न परेडचा निषेध केला...
Dhananjay Munde : दिवाळीच्या आत पीक विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम जमा करणार; मंत्री...
नगर : शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासा देणारी बातमी समाेर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या...
Gen Z चा बंडखोर झंकार : स्वतंत्र राज्यासाठी लडाखमध्ये आंदोलन उफाळलं
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन अखेर बुधवारी हिंसक वळणावर गेलं. या भीषण...
न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तान टीमला देशातून हाकलून देण्याचा इशारा
न्यूझीलंड सरकारचा पाकिस्तान टीमला देशातून हाकलून देण्याचा इशारा
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या सहा खेळाडूंना कोरोना ची लागण झाली...




