ठळक बातम्या

404

१)उद्धव ठाकरे यांचे एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच सर्वच जण कोरोनाशी लढत आहोत

२)’संप सुरू राहिल्यास कामगारांची अडचण वाढेल, आणि कामावर हजर न झाल्यास पगारही होणार नाही’ – परिवहन मंत्री अनिल परबया ³

३)MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते
येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार

४)देशातल्या सर्व खासदारांना मोठा दिलासा

कोरोनामुळे बंद झालेला खासदार निधी आता पुन्हा चालु होणार. केंद्रीय कँबिनेटचा महत्वपूर्ण निर्णय. दरवर्षी 5 कोटी रुपये निधी सार्वजनिक कामांसाठी शिफारस करता येतो

कोरोनामुळे 20-21 आणि 21-22 या 2 वर्षांसाठी हा निधी पूर्ण स्थगित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here