पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

583

जळगाव, (जिमाका) दि. 10 – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार, दि. 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 6.40 वाजता बीएसबी सुपर स्पेशल (महानगरी एक्सप्रेस) ने जळगाव येथे आगमन, सकाळी 6.50 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथुन पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7.10 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here