Beed : परळीमध्ये धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं काल परळीत ठुमके लगावले. मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत स्नेहमिलन आणि फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात सपना चौधरीच्या डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावर भाजपनं आक्षेप घेतलाय. राज्यात एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे आणि दुसरीकडे यांचं नाचगाणं सुरू आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
सिसोदिया यांची अटक: काँग्रेसच्या ‘जो देशाचारी है…’च्या पोस्टर वॉरने तीव्र केले आहे.
दिल्ली काँग्रेसने राष्ट्रीय राजधानीतील पक्ष कार्यालयाबाहेर अटक केलेले आप नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना लक्ष्य...
शेरी चिखलठाणकर हरवले धुक्यात जनजीवन विस्कळीत.
?राहुरी तालूक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील परिसरावर धुक्यामुळे वातावरणात धुक्याची चादर पसरली आहे.दाट धुक्यामुळे प्रवासी,वाहन चालक ,शेतकरीवर्ग चिंतातुर होऊन जनजीवन विस्कळीत...
विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी आज झाली .
विलीनीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु झाली .
ST Bus Employees Strike : एसटी महामंडळाचे राज्य...
नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 21 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 492 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले...






