*एमआयएम आणि वंचित आघाडी एकत्र येणार?* ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे शुक्रवारी औरंगाबाद शहरात आगमन झाले. महापालिका निवडणुकीच्या अनुषगांने त्यांचा दोन दिवसीय दौरा असून मागील काही दिवसांपासून पक्षात दोन गट पडले आहेत, त्यामुळे ओवेसी यांना शहरात धाव घ्यावी लागली असल्याची चर्चा आहे. ▪️ खुलताबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून ओवेसी यांनी वंचित-एमआयएम आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आंबेडकर आणि ओवेसी एकत्रितपणे लढू शकतील असा अंदाज ओवेसी यांच्या संकेतांवरून बांधला जाऊ शकतो. ▪️राजकारणात काहीही अशक्य नसतं; कधीही काही होऊ शकतं या सूत्रानुसार जर वंचितची तयारी असेल तर आम्ही जरूर आघाडी करू असेही ओवेसी म्हणाले.
- English News
- Conference call
- Crime
- Degree
- देश-विदेश
- Delhi
- Education
- Gas / Electricty
- Featured
- Hindi
- Insurance
- Lawyer
- Loans
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अकोला
- अहमदनगर
- कलकत्ता
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- कोल्हापूर
- जळगाव
- ठाणे
- दिल्ली
- नवी मुंबई
- नांदेड
- नाशिक
- पंढरपूर
- पाककृती
- पाथर्डी
- पारनेर
- पुणे
- पिंपरी
- श्रीगोंदा
- संगमनेर












