ब्रेकिंग-‘ शहरात बॅग लिफ्टिंग करणारे रंगेहाथ पकडले.कोतवाली व तोफखाना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार कोतवाली व तोफखाना पोलिसांची मोठी कारवाही….!’
अहमदनगर, .
ब्रेकिंग
नगर शहरात बॅग लिफ्टिंग करणारे रंगेहाथ पकडले.कोतवाली व तोफखाना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार नगर शहरातील सहकार सभागृह येथे अगोदर पासून सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी पैश्याची बॅग पळविणारी टोळी बॅग चोरी करताना पोलिसांनी सहा जणांना रंगेहात पकडले.नगर शहरात मागील काही काळात या टोळीने बरेच गुन्हे केल्याची शक्यता आहे.कोतवाली व तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाही केली.




