निवृत्ती जावळे यांची भाजप कामगार आघाडीच्या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड

नेवासा – भारतीय जनता पार्टीच्या भाजप कामगार आघाडीच्या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवृत्ती जावळे यांची निवड करण्यात आली आहे.निवृत्ती जावळेयावेळी बोलताना जावळे म्हणाले की माजी आमदार व किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण,तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी युवकचे तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट करण्यासाठी माझा नेहमीच !प्रयत्न राहील यावेळी जावळे यांचा पक्षातील पदाधिकारी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here