नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्तीजवळ पिक अपने तिघा जणांना चिरडले*.. तिघे जण जागीच ठार*

. *नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील गायकवाड वस्तीजवळ पिक अपने तिघा जणांना चिरडले*..*एम एच १७ बीसी ०१९५ ( होंडा शाईन) या मोटार सायकल वर असणारे तिघे जण जागीच ठार*.. *तीन अपघातात ममतांच्या अवयव अक्षरक्षः छिन्न – विछिन्न अवस्थेत पडलेले होते*.. *स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले आहे*.*३ मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिस प्रशासनाच्या वतीने चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here