भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल पंचवटी मागे ऍक्टिवा गाडीची डिक्की उघडून पैसे चोरून दोन चोरटे पळाले आहेत,त्याच्या कडे काळ्या रंगाचे passion प्रो मोटार सायकल असून एकाने निळा रंगांचा shirt व एकाने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे,आपल्या हद्दीत दिसून आल्यास अथवा आपण त्यांना ओळखत असल्यास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
मराठा आरक्षण : ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा नाही; खा.संभाजीराजेंची घोषणा
*मराठा आरक्षण : ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा नाही; खा.संभाजीराजेंची घोषणा*
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापलं...
Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक
Corona Virus : जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशातमोठ्या वेगानं...
यूकेनंतर अमेरिकेने कॅनडाच्या मुत्सद्यांच्या भारतातून निघून जाण्यावर चिंता व्यक्त केली आहे
यूके आणि यूएसने भारतातून 41 कॅनेडियन मुत्सद्दींच्या निर्गमनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ब्रिटनने म्हटले आहे की ते...






