मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिचा अटकपूर्व जामिन नामंजुर.
दि. ०१/०३/२०२० रोजी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुक ह्या सोशल मिडिया साईट वर नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात तो धर्म विकासासाठीचा हक्क अशी पोस्ट केली होती. त्या पोस्टवर दि. ०३/०३/२०२० रोजी अॅड. स्वप्निल गोविंद जगताप ह्यांनी रबाळे पोलिस ठाणे येथे केतकी चितळे व सुरज शिंदे ह्या दोघांविरुद्ध अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मा. ठाणे स्पेशल कोर्टाने आज दि. ०९/०९/२०२१ रोजी केतकी चितळे हिचा अटकपूर्व जामिन नामंजुर केला. ह्यामध्ये अॅड. अमित कटारनवरे ह्यांनी युक्तीवाद केला. तसेच सोबत अॅड. स्वप्निल जगताप, अॅड. आदित्य कटारनवरे व अॅड. सतिश अंकुश हे उपस्थित होते.
- English News
- Conference call
- Crime
- Cyber crime
- Education
- Lawyer
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- आळंदी
- उस्मानाबाद
- नवी मुंबई
- नागपूर
- पाककृती
- पुणे
- पिंपरी
- बीड
- भंडारा
- जळगाव
- भुसावळ
- मनोरंजन





