*_ ➡️ काल औरंगाबाद जिल्ह्यात मेघराजाची जोरदार बॅटिंग; शहरातील पैठण गेट परिसरातील दुकानात शिरले पाणी.➡️ शहरात ढगफुटी सदृश्य स्थिती ; ११६ ताशी वेगाने एका तासात ८७.६ मिमी पावसाची नोंद; निम्म्या शहराची बत्ती झाली होती गुल.➡️ मुंबईवरून खुलताबादला आलेल्या युवतीवर प्रियकराने धमकावत केला अत्याचार; युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल➡️ सिल्लोड तालुक्यातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचे जिल्हा परिषदेचे आदेश.➡️ संजयनगर बायजीपुरा भागातून सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खवा विक्री करणारी टोळी जेरबंद; २८१ किलो हलवा, ६८ किलो स्वीट बर्फी असा एकूण ५५,५९१ रुपयांचा ऐवज जप्त.➡️ मंदिरासमोर घंटानाद आंदोलन भोवले; कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी मनसेच्या १५ ते २० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल.➡️ कन्नड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शिवना नदीला महापूर; शिवना टाकळी प्रकल्प ८० टक्के भरला.➡️ सततच्या पावसामुळे गौताळा अभयारण्यात दरड कोसळली.➡️ सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो, शहरासह ३० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला.➡️ गंगापूर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी २० सप्टेंबरपर्यंत मुख्यालयी राहण्याच्या आमदार प्रशांत बंब यांच्या सूचना.➡️ वाळूज औद्योगिक नगरीतील आकार टूल्स कंपनीमध्ये तोडफोड; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.➡️ जटवाडा परिसरातील समृद्धी महामार्गाच्या कामावरून लोखंडी सळ्यांची चोरी, हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.➡️ विद्यापीठ परिसरातील निर्जनस्थळी विनाकारण फिरणाऱ्या ९ मुला-मुलींना दामिनी पथकाने दिली समज.➡️ मौल्यवान दगडांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.➡️ कचनेर परिसरातून अट्टल दुचाकी चोराला चिकलठाणा पोलिसांनी केले जेरबंद.➡️ पैठण तालुक्यातील नाटकरवाडी येथील रस्ताच वाहून गेला पाण्यात, वाहनधारकांना वाहन चालवताना करावी लागते तारेवरची कसरत.
ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
नवाब मलिक जेलमध्ये तर अजित पवार बाहेर कसे?- असदुद्दीन ओवैसी
उत्तर प्रदेश - काही दिवसांपूर्वी राज्याच्या अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिक यांना इडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे....
ex-servicemen : कळसमध्ये आजी-माजी सैनिकांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक
अकोले : तालुक्यातील कळस बुद्रुक येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान अंतर्गत माजी सैनिक (ex-servicemen), पोलीस अधिकारी (police officer) यांची ढोलताशाच्या...
‘कोविड JN.1 प्रकार अधिक वेगाने पसरत आहे, पण…’: माजी एम्स संचालक
एम्सचे माजी संचालक आणि वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी सांगितले की, नवीन कोविड-19 उप-प्रकार JN.1...
India asks Chinese authorities to ensure medical students’ training
The Indian Embassy has asked Chinese authorities to “ensure that all Indian students coming to China for...




