महा24 News- हेडलाईन्स, 8 सप्टेंबर 2021*? तालिबान सरकारमध्ये मुल्ला अखुंद पंतप्रधान आणि अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड हक्कानीला बनवले गृहमंत्री; मुल्ला बरादर उपपंतप्रधान? CET: पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत? महाराष्ट्रात 47,926 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 63,04,336 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,897 रुग्णांचा मृत्यू? परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद; परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्ग बंद, किन्होळा आणि ताडबोरगाव येथील दोन्ही पूल वाहून गेले? मंदिरे बंद असली तरी आरोग्य मंदिरे सुरू; धार्मिक स्थळे सुरू राहायला हवीत, हे ठीकच! ती टप्प्याटप्प्याने सुरू करू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही अपवाद वगळता अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय? भारतात 3,84,609 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,22,56,552 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,41,443 रुग्णांचा मृत्यू?सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी गायलं महेश टिळेकर दिग्दर्शित ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणं; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!?अकोला : गांधीग्राम येथील पूर्णा नदीला मोठा पुर; पूल गेला पाण्याखाली, अकोट-अकोला वाहतूक ठप्प?महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ बांधून तयार,येत्या 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार?करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्त्यावर उतरणार; बीडमध्ये भाजप करणार आंदोलन, सखोल चौकशीची केली मागणी? खंडोबा, बिरोबा माझे मायबाप; तुम्ही खुशाल ५० कोटींचा दावा करा, पडळकरांनी वडेट्टीवारांना पुन्हा डिवचले? सलमान खान आणि आयुष शर्मा स्टारर ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चे पहिले पोस्टर आउट, मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हा चित्रपट आहे हिंदी रिमेक
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
?उपोषणकर्त्यांचा 19 वा दिवस, सरकारने दखल न घेतल्यास राज्यभर चक्काजाम आंदोलन करणारवडीलांची अवस्था पाहून...
जामखेड : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी चोंडी (ता....
गुरु नानक जयंतीच्या दिवशी, पंजाबमध्ये मतदान सुरू असताना केंद्राने शेतीविषयक कायदे सुरू केले
केंद्राने करतारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर दोनच दिवसांनी हे पाऊल उचलले आहे. जाहिरात
चक्रीवादळ बिपरजॉय: मुंबईत मुसळधार पाऊस, गुजरातच्या कच्छमध्ये वादळाचा प्रभाव; पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली
गोपी मणियार घनघर, देव कोटक: चक्रीवादळ बिपरजॉय, जे रविवारी अत्यंत तीव्र चक्री वादळात रूपांतरित झाले, सध्या मुंबईच्या...
बिडेनने अफगाणिस्तानातून ‘गोंधळलेल्या’ अमेरिकेच्या माघारीचा बचाव केला
बिडेनने अफगाणिस्तानातून 'गोंधळलेल्या' अमेरिकेच्या माघारीचा बचाव केला
राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी म्हटले आहे की ते अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या बाहेर पडण्यामागे...