▪️पुजारी हा मंदिराच्या जमिनीचा मालक होऊ शकत नाही. खुद्द देवच मंदिराशी जोडलेल्या जमिनीचे मालक असतील. पुजारी केवळ मंदिराच्या संपत्तीचं मॅनेजमेंट करण्याच्या हेतूने जमिनीशी निगडीत काम करू शकतात. सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश.▪️राज्यभरात पावसाची हजेरी.. नांदेड-परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे नऊ दरवाजे उघडले.. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर.. नगरमध्ये जोरदार पाऊस सुरु▪️फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल, ठाण्यातील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा फेरीवाल्यांना इशारा, डोंबिवलीतील कोपर पुलाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकार्पण..▪️लोकलमधून प्रवास हा अधिकार असला, तरी काही निर्णय जाणकारांवरच सोपवावेत, लोकलमध्ये सर्वांना सरसकट परवानगी देण्याच्या याचिकेवर कोर्टाचे ताशेरे..▪️मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात वॉरंट जारी, चांदिवाल आयोगाकडनं 50 हजारांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश..
- English News
- Conference call
- Crime
- Education
- Featured
- Hindi
- Insurance
- Lawyer
- Loans
- Peteol / Disel
- महाराष्ट्र
- अकोला
- अमरावती
- रायगड
- अलिबाग
- अहमदनगर
- उंब्रज
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नाशिक
- पाककृती
- राजकारण
- वाशिम
- व्यापार
- श्रीगोंदा
- संगमनेर
*Maha24 News. महत्वाच्या बातम्या*
▪️ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारावर गदा, शरद पवारांचे केंद्रावर टीकास्र, सामान्यांना मदत करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना बंद पाडण्याचं आरबीआयचं धोरण, शरद पवारांची कडाडून टीका..▪️देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 290 रुग्णांचा मृत्यू. राज्यात सोमवारी 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त..▪️आयसीसी टी-20 वर्ल्डकपसाठी उद्या टीम इंडियाची निवड. टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि ओमान (Oman) मध्ये खेळला जाणार..▪️दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 37 रुपयांची घसरण. सोन्याचा भाव 46,417 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद. चांदीच्या किमतीत 332 रुपयांनी कमी होऊन 63,612 रुपये प्रति किलोवर बंद.







